कापूस सोयाबीन अनुदान यादीत नाव नाही तर करा हे काम Anudan yadi

Anudan yadi नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण सोयाबीन आणि कापूस अनुदानात सरकारने जाहीर केले त्याचे याद्या प्रकाशित झाले या यादीत जर तुमचं नाव नसेल तर आपल्याला काय करणे आवश्यक आहे यासाठीची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा तसेच आवडल्यास इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो 2023 24 च्या खरीप हंगामामध्ये तुमचं जर सोयाबीन आणि कापूस उत्पादन तुम्ही घेतलं असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर 5000 याप्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत म्हणजे दहा हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारने नुकताच जाहीर केले आहे.

त्यासाठी कृषी सायक कडे तुमच्या या गावातील याद्या आले आहेत त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही तुमचं आधार वापरण्याची परवानगी असलेलं आधार प्रमाणपत्र तसेच ज्यांचा सामायिक क्षेत्र असेल त्यांनी कोणतेही एका व्यक्तीच्या नावे पैसे घेण्यासाठीच संमती पत्र भरून द्यायचा आहे.

 Anudan yadi आधार प्रमाणपत्र व सामायिक क्षेत्रासाठी संमती पत्र कसे भरून द्यायचंय त्याचा फॉरमॅट काय यासाठीचा हा डिस्क्रिप्शन मध्ये पाहून आपण ते त्या कृषी अधिकाऱ्याकडे भरून द्यावं परंतु ज्या शेतकऱ्यांच नाव या यादीमध्ये आलं नसेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर त्यांनी या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी 2023 24 मध्ये केली असेल अशा शेतकऱ्यांच्या डिजिटल सातबारावर त्यांचा पीक प्यारा आलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी मात्र आता त्यासाठी आवश्यक असलेली म्हणजे पीक पेरा असलेली डिजिटल सातबारा आधार संमती पत्र व सामायिक क्षेत्र असलेले सहमती पत्र तसेच एक अर्ज ज्यावर मला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी माझं नाव यादीत समाविष्ट करा अशा प्रकारचा तालुका कृषी अधिकाऱ्याला लिहिलेला विनंती अर्ज घेऊन तो तुम्ही तालुका कृषी अधिकारी कडे जमा करायचा आहे. त्यानुसार लवकरच त्यावर कारवाही होऊन नवीन याद्या प्रकाशित होतील आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल

Leave a Comment