लाडकी बहिण योजना महिलांना मिळणार ५५०० रुपये दिवाळी बोनस.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चौथा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले होते. या पैशांव्यतिरीक्त सरकार लाडक्या बहिणींना आणखीण 2500 रूपये देणार असल्याची चर्चा आहे.दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे देणार आहेत.त्यामुळे 3000 आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात थेट 5500 जमा … Read more