या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई त्याआधी शासनाची मोठी अट
जळगाव जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई पण त्याआधी ई -केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई- केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. तरी देखील अदयापही शेतकऱ्यांनी e-KYC न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचीत आहे. त्या … Read more