शेतकऱ्यांच्या खात्यात 75% पीक विमा जमा 32 जिल्ह्यातील शेतकरी पात्र crop insurance deposit
crop insurance deposit महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण म्हणून पुढे आलेली पंतप्रधान खरीप पीक विमा योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेंतर्गत, २१ दिवसांहून अधिक कालावधीसाठी पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. यंदाच्या खरीप हंगामात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विमा कंपन्या पुढे आल्या … Read more